आईच्याजवळ जगण्यासारखे आहे काहीतरी,
प्रत्येक सकाळचा सूर्य अजून तिला नवा दिसतो!
नव्या उत्साहाने कामांसाठी तिची नजर फिरते घरभर……या वयातही!
‘घरात हे आहे…..ते नाही’ चा विचार
केलेला असतो तिने अगोदरच, आदल्या रात्री;
तिने भिजत घातलेल्या मटकीला मोड आलेले असतात……तिला हवे तेव्हा...
Tuesday, October 5, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment