Tuesday, October 5, 2010

नाती – माणसाला माणूसपण देणारी | e-Mumbaikar

माणूस हा एकूणच एक गुंतागुंतीचा तरीही गमतीदार प्राणी आहे. मला खात्री आहे, ‘माणसा’च्या निर्मितीनंतर विधात्याच्या चेहर्यावर मिस्कील भाव उमटले असतील!

जगाने मला कुणीतरी ‘खास’ समजावे, अशी त्याची अपेक्षा असते; पण त्याचवेळी जगाने मला ‘आपले’ मानावे, असेही त्याला वाटत असते. एकीकडे त्याला मी इतरांपेक्षा वेगळा आहे’, हे स्वत:च वेगळेपण जपायचे असते आणि दुसरीकडे ‘मी इतराना हवा आहे, हे ‘जुळलेपण’ ही हवे असते. ‘सेन्स ऑफ IDENTITY’ जसा त्याला हवा असतो, तसाच त्याला सेन्स ऑफ बेलोन्गिंग’ ही हवा असतो., आवश्यक असतो.

No comments: