Thursday, April 29, 2010

१ मे – महाराष्ट्र दिन | e-Mumbaikar

१ मे – महाराष्ट्र दिन e-Mumbaikar

१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. १९६० च्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य जन्मास आले. स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. या दिवशी द्वैभाषिक सौराष्ट्राला विभागून महाराष्ट्र(मराठी) व गुजरात(गुजराती) ही राज्ये बनवली गेली.त्यानंतर राजा बढे यांनी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या ओळी रचल्या.एकभाषिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी प्राण गमावले.

Marathi Songs Lyrics | e-Mumbaikar

Marathi Songs Lyrics e-Mumbaikar

आज गोकुळात रंग खेळतो हरी
लता मंगेशकर, सुरेश भट, पं. हृदयनाथ मंगेशकर,

आज हृदय मम विशाल झाले
अरुण दाते,

आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे
आशा भोसले, ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके, मुंबईचा जावई (1970)

Sunday, April 25, 2010

वेडं मन | e-Mumbaikar

वेडं मन | e-Mumbaikar

नेहमीचंच ते हसणं बोलणं,
पण हवंहवंस का वाटू लागतं?
“फक्त मैत्री” म्हणता म्हणता
मैत्रीची सीमा का गाठू लागतं?

Tuesday, April 20, 2010

याक्षणी आठवतेस तू… | e-Mumbaikar

याक्षणी आठवतेस तू… e-Mumbaikar

न चुकता करावा तुला फोनमग, उगाच तु चेष्टा करून बोलावंबोलता-बोलता असाच वेळ निघून जावा...याक्षणी आठवतेस तू...

जमेल का असं प्रेम करणं आपल्याला…??? | e-Mumbaikar

जमेल का असं प्रेम करणं आपल्याला…??? e-Mumbaikar

एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते...