देवाने हाताच्या दोन बोटानमध्ये अंतर का ठेवलय? कारण कधीतरी कोणीतरी येइल आणि
तुमच्या बोटातल अंतर भरून तुमचा हात घट्ट पकडेल कायमचा आयुष्यभरासाठी…..”
Sunday, October 10, 2010
Tuesday, October 5, 2010
आई | e-Mumbaikar
आईच्याजवळ जगण्यासारखे आहे काहीतरी,
प्रत्येक सकाळचा सूर्य अजून तिला नवा दिसतो!
नव्या उत्साहाने कामांसाठी तिची नजर फिरते घरभर……या वयातही!
‘घरात हे आहे…..ते नाही’ चा विचार
केलेला असतो तिने अगोदरच, आदल्या रात्री;
तिने भिजत घातलेल्या मटकीला मोड आलेले असतात……तिला हवे तेव्हा...

नाती – माणसाला माणूसपण देणारी | e-Mumbaikar
माणूस हा एकूणच एक गुंतागुंतीचा तरीही गमतीदार प्राणी आहे. मला खात्री आहे, ‘माणसा’च्या निर्मितीनंतर विधात्याच्या चेहर्यावर मिस्कील भाव उमटले असतील!
जगाने मला कुणीतरी ‘खास’ समजावे, अशी त्याची अपेक्षा असते; पण त्याचवेळी जगाने मला ‘आपले’ मानावे, असेही त्याला वाटत असते. एकीकडे त्याला मी इतरांपेक्षा वेगळा आहे’, हे स्वत:च वेगळेपण जपायचे असते आणि दुसरीकडे ‘मी इतराना हवा आहे, हे ‘जुळलेपण’ ही हवे असते. ‘सेन्स ऑफ IDENTITY’ जसा त्याला हवा असतो, तसाच त्याला सेन्स ऑफ बेलोन्गिंग’ ही हवा असतो., आवश्यक असतो.

Saturday, August 14, 2010
Tuesday, May 11, 2010
किती छान असतं ना ? | e-Mumbaikar
किती छान असतं ना ? e-Mumbaikar
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं…
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं….
खरच !किती छान असतं नाआपण कुणालातरी आवडणं…

Monday, May 10, 2010
वाचनवेड्यांसाठी नवीन संकेतस्थळ | e-Mumbaikar
वाचनवेड्यांसाठी नवीन संकेतस्थळ e-Mumbaikar
वाचनवेड्यांसाठी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे नवे संकेतस्थळ सेवेत रूजू झाले आहे.या संकेतस्थळावर आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहू शकता. त्यावर चर्चा घडवून आणण्याची सोयही यात करण्यात आली आहे. आपण वाचलेली पुस्तके, संग्रही असलेली पुस्तके ह्यांचा एक छानसा डेटा (विदा) आपल्या खातेपानावर बाळगू शकता…

Wednesday, May 5, 2010
होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय! | e-Mumbaikar
होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय! e-Mumbaikar
मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला , तरी तिचे अव्वल भौगोलिक स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे. महाराष्ट्राला गुजरातशी सयामी जुळ्यासारखे जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंदाचा हेका महाराष्ट्रीयांनी मोडून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. आणि गेली पन्नास वर्षे ‘मुंबई कोणाची’ हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला.

Subscribe to:
Posts (Atom)